शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शनी जागुष्टेचा षटकार

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

पॉवरलिफ्टिंग स्पर्धा : ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्र

रत्नागिरी : महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, नागपूर यांचे मान्यतेने व वाशिम जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या सहकार्याने वाशिम येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुले, मुली व मास्टर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रियदर्शनी जागुष्टे हिने सलग सहावेळा ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्रचा किताब पटकावला.रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्यावतीने झोरेज स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी जिल्ह््याचे प्रतिनिधीत्व करत १० पदके पटकावली. मुलांच्या स्पर्धेत - ५६ किलो वजनी गटात - संजय वसंत नरिम (कांस्य), ६० किलो वजनी गटात - रोहीत विलास कांबळे (सुवर्ण), ७५ किलो वजनी गटात - आकाश धाडवे (कांस्य), १०० किलो वजनी गटात - प्रथमेश पावसकर (रौप्य) तर ७५ किलो वजनी गटात संदीप गुरव चौथ्या स्थानावर राहिला.मुलींच्या स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात - सिमरन आवटी (रौप्य), ज्युनिअर ४८ किलो वजनी गटात - धनश्री गोवर्धन शेलार (सुवर्ण), ५६ किलो वजनी गटात - गंधाली रामचंद्र चौगुले (रौप्य), ६७.५ किलो वजनी गटात - अनुजा दिलीप सावंत (सुवर्ण), ७५ किलो वजनी गटात - प्रतीक्षा प्रदीप साळवी (रौप्य) तर ८२ किलो वजनी गटात - प्रियदर्शनी जागुष्टे हिने सुवर्ण पदक व ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्र हा किताब पटकावला. आपल्या संपूर्ण पॉवरलिफ्टिंग करियरमध्ये रत्नागिरीच्या प्रियदर्शनी जागुष्टे हिने सहावेळा ज्युनिअर स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे. त्यामुळे आता या किताबावर तिच्याच नावाची मोहर उमटली जात आहे.स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची दि. १६ ते १९ डिसेंबर २०१५दरम्यान इंदोर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर व ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. (प्रतिनिधी)वाशिम येथे पार पडली राज्यस्तरीय स्पर्धा.रत्नागिरी जिल्ह्याच्या खेळांडूंनी पटकावली १० पदके.डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा.रत्नागिरीच्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड़