शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

By admin | Updated: April 11, 2016 01:10 IST

राजन साळवी : वाकेड शाळेत ‘आयएसओ’ मानांकन प्रदान सोहळा

वाटूळ : वीस पटांच्या मराठी शाळा वाचविण्याबाबत विधानसभेमध्ये कोकणातील आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, या शाळांना अभय मिळण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.वाकेड जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ ‘आयएसओ’ मानांकन प्रदान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. लांजा तालुक्यातील पहिले संयुक्त ‘आयएसओ’ मानांकन वाकेड शाळेने प्राप्त केले आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, लांजा सभापती लिला घडशी, उपसभापती प्रियांका रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, अधीक्षक संतोष कठाळे उपस्थित होते.रत्नागिरी जिल्हा लवकरच प्रगत महाराष्ट्र अभियानामध्ये राज्यात प्रथमस्थानी असेल, असा विश्वास एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. आपल्या जिल्हा परिषद गटामधील पाच शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले हे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे जगदीश राजापकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद मराठी शाळांना प्रोत्साहन देणे व त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संतोष सोळंके तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सरपंच गोपाळ सावंत यांनी महामार्ग चौपदरीकरणामध्ये शाळेचा अर्धा भाग जात असल्याने दुमजली इमारत मंजूर व्हावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाला सुषमा राड्ये, विभाश शेट्ये, जयवंत जाधव, राघो भितळे, मुरलीधर पांचाळ, दिनेश पांचाळ उपस्थित होते. (वार्ताहर)