शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड

By admin | Updated: September 10, 2016 00:09 IST

खारेपाटणातील घटना : एकास अटक

कणकवली : खारेपाटण कोष्टीआळी येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ५१ हजार ८४० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. तसेच अनधिकृतरीत्या गोवा बनावटीची दारू विक्री करीत असल्याप्रकरणी राजेंद्र्र महादेव रोडी (वय ४०) याला ही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.कणकवली तालुक्यापासून जवळच तसेच मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण कोष्टीआळी येथे अनधिकृतरित्या गोवा बनावटीच्या दारुचा साठा करून ठेवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी खारेपाटण कोष्टिआळी येथील राजेंद्र्र रोडी याने चाळीच्या पाठीमागील गडग्याजवळ गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये दोन प्रकारच्या दारुचा समावेश होता. ८६४ दारुच्या बाटल्या या धाडीच्या वेळी जप्त करण्यात आल्या आहेत.तसेच अनधिकृतरीत्या गोवा बनावटीची दारु विक्री करीत असल्याप्रकरणी राजेंद्र रोड़ी याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक पांडुरंग राऊत यांनी तक्रार दिली.तर अधिक तपास पोलिस करीत आहेत.(प्रतिनिधी)अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणलेजिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कणकवली तालुक्यातही पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार खारेपाटण येथे ही कारवाई करण्यात आली. अलीकडे वारंवार छोट्या मोठ्या कारवाईच्या घटना घडत असल्याने अनधिकृत दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या कारवाईत सातत्य राहणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.