शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘नाट्यसंगीत’ युवा कलाकारांचे व्यासपीठ

By admin | Updated: December 16, 2014 23:42 IST

विलास गावडे : वेंगुर्ल्याच्या कार्यक्रमात आठशेहून अधिक संगीतप्रेमींची उपस्थिती

वेंगुर्ले : येथील श्री सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वेंगुर्लेवासियांना नाट्यसंगीताची मेजवानी मिळाली आहे. युवा कलावंताना हे एक मोठे व्यासपीठ मिळाले असल्याचे प्रतिपादन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी केले.सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात नाट्यदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच देवगड येथील संगीततज्ज्ञ डॉ. भा. वा. आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अरुण गोगटे, गुरुकुल संस्थेचे संस्थापक व संगीततज्ज्ञ भाई शेवरे (गोवा), व्यापारी मनमोहन दाभोलकर, उद्योजक दिगंबर नाईक, रवी रेगे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नांदीने झाला. या कार्यक्रमास सुमारे ८०० हून अधिक संगीतप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)