शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कट्टर राणे समर्थक बाबू सावंत यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 18:47 IST

Politics Sawatnwadi Sindhdurg : सावंतवाडी पंचायत समितीचे माजगाव मतदारसंघाचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा गुरुवारी सभापती निकिता सावंत यांच्याकडे सुपुर्द केला आहे. सावंत हे कट्टर राणे समर्थक आहेत.

ठळक मुद्देपंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचा राजीनामापक्षाचा राजीनामा दिलेला नाही, पक्षाचे काम मी करीतच राहीन

सावंतवाडी : सावंतवाडीपंचायत समितीचे माजगाव मतदारसंघाचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सभापती निकिता सावंत यांच्याकडे सुपुर्द केला आहे. सावंत हे कट्टर राणे समर्थक आहेत.याबाबत सभापती सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, श्रीकृष्ण सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांची समजूत काढली पण ते राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब घालणार आहे. मात्र, अद्याप राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, श्रीकृष्ण सावंत यांनी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. आपल्या वैयक्तिक कारणामुळे तसेच मतदारसंघात निधी आणू न शकल्यामुळे सावंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपण आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे दिला आहे. पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षाचे काम मी करीतच राहीन, अशी ग्वाही देखील बाबू सावंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग