शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोलधाड सुरू होणार, टोलविरोधी कृती समितीचा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 13, 2023 11:19 IST

टोलविरोधी कृती समितीची कणकवलीत बैठक: टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार 

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाला खेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा टोलविरोधातील कृती समितीने दिला आहे. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान कणकवलीतील एमएच ०७ हॉटेल मध्ये टोलमुक्त कृती समितीची आज १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत रणनिती आखली जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग पासींगच्या वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे. त्याशिवाय टोलवसुली करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. १४ जून पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्‍कात ५० टक्‍के सवलत तर अवाणिज्‍य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्‍याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली. 

असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर 

  • मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९५ रुपये 
  • मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १५५ रुपये 
  • ट्रक आणि बस (२ ॲक्‍सल) : ३२० रुपये व्यावसायिक वाहने ३ ॲक्‍सलसाठी : ३५० रुपये 
  • मल्‍टी ॲक्‍सल ४ ते ६ ॲक्‍सल वाहनांसाठी : ५०५ रुपये. 
  • सात किंवा त्‍याहून जास्त ॲक्‍सल वाहनांसाठी : ६१५ रुपये.
  • अवाणिज्‍य प्रकारच्या वाहनांसाठी ३३० रुपये मासिक पास शुल्‍क.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका