शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाला व्यापाऱ्यांचा विरोध, कुडाळ शहरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:56 IST

कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले.

ठळक मुद्देउड्डाणपुलाला व्यापाऱ्यांचा विरोध, कुडाळ शहरातील स्थिती बचाव समितीची सभा; अंडरपास, गतिरोधकाबाबत एकमत

कुडाळ : कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले.चौपदरीकरणामुळे कुडाळ शहराचे दोन भाग होत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ बचाव समितीच्यावतीने उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या उड्डाणपुलाच्या मागणीवर दोन मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे रविवारी श्री देव मारुती मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, बचाव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले, गजानन कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, राजन बोभाटे, संतोष शिरसाट, भाऊ शिरसाट, डॉ. जोशी, डॉ. जी. टी. राणे, संजय पिंगुळकर, निलेश तेंडोलकर, प्रणय तेली, मयूर बांदेकर, एकनाथ पिंगुळकर, सदानंद अणावकर उपस्थित होते.सभेत उड्डाणपुलाचे महत्त्व सांगताना उड्डाणपूल झाले तर शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी, त्यांची गुरेढोरे, दुचाक्या, छोटी वाहने यांना सुरक्षितता मिळणार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, याला शहरातील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. जर उड्डाणपूल झाले तर वाहने कुडाळ शहरात थांबणार नाहीत. त्यामुळे व्यापारावर विपरीत परिणाम होणार आहे.

अपघात किती होतील, त्यात किती दगावतील यापेक्षा व्यापार कायम झाला पाहिजे, असे सांगून व्यापाऱ्यांनी उड्डाणपुलाला कडाडून विरोध केला. तर लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास मागण्यांवर एकमत झाले. याठिकाणी लेव्हल सर्कल झाल्यास वाहनचालक कुडाळ शहरात येऊ शकतात.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग