शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गमध्ये नौदलाचा मच्छिमार बांधवांशी संवाद; सागरी सुरक्षा, नौदल प्रवेशाबाबत केले मार्गदर्शन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 13, 2024 12:26 IST

सिंधुदुर्ग : नौदल तर्फे महा कनेक्ट कार ड्राईव्ह २०२४ हा उपक्रम ८ ते १८ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. ...

सिंधुदुर्ग : नौदल तर्फे महा कनेक्ट कार ड्राईव्ह २०२४ हा उपक्रम ८ ते १८ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत  जिल्हातील सर्व सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव यांना सागरी सुरक्षेचे महत्व तसेच भारतीय नौदलामध्ये प्रवेश करण्याबाबतचे मार्गदर्शन मालवण येथे करण्यात आले.  मासेमारी समुदाय, सागर रक्षक दलाच्या समस्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यांवर सामुदायिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नौदलाच्या कमांडर आसिफ मुल्ला, कमांडर सौजन्या कमांडर अंकेश बुंदेला यांनी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस घ्यावयाची काळजी, मासेमारी करताना घ्यावयाची काळजी, कलर कोडींग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी, सागर सुरक्षा, भारतीय नौसेनेमध्ये नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर तसेच मच्छीमार समुदाय व सागर रक्षक दलाच्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यावर सामुदायिक संवाद साधून मार्गदर्शन केले. संवाद या नौदलाच्या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे मालवण पोलिस स्टेशन, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मालवणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, पोलिस पाटील, सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार समुदाय, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदलSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार