शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, कणकवलीत भाजपकडून आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:15 IST

Narayan Rane Sindhudurg : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच गुरुवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. त्यामुळे कणकवली शहरामधील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथकणकवलीत भाजपकडून आनंदोत्सव

कणकवली : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच गुरुवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. त्यामुळे कणकवली शहरामधील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते नागरिक व भाजप कार्यकर्त्यांना जिलेबी वाटप करण्याबरोबरच फटाकेही वाजविण्यात आले.कणकवलीतील चौकाचौकात मंत्री नारायण राणे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले असल्याने शहरातील वातावरण भाजपमय झाले आहे.

नागरिकांना जिलेबी वाटप करताना भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर,कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, अण्णा कोदे, शिशिर परूळेकर, विराज भोसले, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण,गणेश तांबे, श्यामसुंदर दळवी, महिला शहरअध्यक्षा प्राची कर्पे,सदडेकर,साक्षी वाळके,राजन परब,विठ्ठल देसाई, सुशील पारकर,गणेश तळगावकर, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेsindhudurgसिंधुदुर्ग