शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीनेच राणे निवडणुकीला सामोरे जात नाहीत - डॉ. जयेंद्र परुळेकर

By अनंत खं.जाधव | Updated: March 12, 2024 18:11 IST

सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल 

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल या भीतीने केद्रींय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुक लढण्यासाठी घाबरत आहे. त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. मात्र दुसरीकडे किरण सामंत यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना आयत्यावेळी भाजपच्या चिन्हावरच लढावे लागेल, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परूळेकर यांनी मांडले आहे. ते मंगळवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर ही जोरदार टीका केली.परूळेकर म्हणाले, मंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांचे काजू १३५ रुपयांत शासनाकडून खरेदी करण्यात येतील, असे सांगून पुन्हा एकदा शेतकरी व बागायतरांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली का? याचे पहिले उत्तर द्यावे. सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखवण्यापेक्षा त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये सुधारावीत. त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे मल्टिपेशालिटी च्या नावावर आता दुसरी ही निवडणूक काढणार का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे त्यांच्यावर पक्षाचा दबाव आहे. मात्र आपला पराभव होईल या भीतीने राणे निवडणूक लढवण्यास तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिंदे गटाचे किरण सामंत यांचे नाव चर्चेला आले आहे.ते प्रचार करत असले तरी भाजप त्याना कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यास भाग पाडेल असा दावा परूळेकर यांनी केला आहे.तसेच आयत्यावेळी माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव पुढे येऊ शकते, असा अंदाज ही परूळेकर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे