शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

..अखेर बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलीस ठाण्यात हजर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झाले होते बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 16:02 IST

निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झालेले प्रमोद महिपत वायंगणकर हे अखेर समोर आले आहेत. वायंगणकर हे आज, सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले. यामुळे वायंगणकरांच्या बेपत्ता झालेल्या चर्चेना पुर्ण विराम मिळाला.कणकवली तालुक्यातील तळेरे येथील प्रमोद महिपत वायंगणकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार होते. ते जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार २० डिसेंबर रोजी देण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे  विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, वायंगणकर हे सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले. तसेच त्यानी मी स्वतःच कर्जाला कंटाळून घरातून निघून गेलो होतो. माझे कोणीही अपहरण केले नव्हते. अशी कबुली दिली आहे. रविवारी  रात्री ते पुण्याहून कणकवलीला यायला निघाले. तसेच सोमवारी त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये हजर होत आपल्या ठावठिकाण्याबाबत  माहिती दिली. माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना