शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 6, 2023 16:27 IST

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ...

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. यात शेतकरी न्हानू दशरथ खडपकर (रा . कुंभारवाडी) यांचे नुकसान झाले. शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार, वायरमन प्रितेश हळदणकर, संतोष गावंकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती पंचम खेमराजचे निवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी महावितरणला दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत पशुधन अधिकारी, कृषी अधिकारी, व तलाठी यांना कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर महावितरणचे ओरोस सिंधुदुर्ग येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार असून बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल अशी माहिती लोहकरे यांनी दिली.दरम्यान महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या कमजोर झाल्या असल्याची माहिती आपण वेळोवेळी दिली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला. नशिबाने शेतकरी वाचला अन्यथा मोठा प्रसंग उद्भवला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी गणपत शिरोडकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण