शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीचे निसर्गसौंदर्य पाहून महसूल राज्यमंत्री भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:02 IST

abdulsattar, minister, deepakkesarkar, ambolihillstation शासनाने जांभा दगड बंदी उठविली असून लवकरच वाळू लिलाव निर्णयदेखील होईल, असा विश्वास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान, आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे ही देणगी आहे असे सांगत आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे मुख्य धबधब्याला दिली भेट शासनाने जांभा दगड बंदी उठविल्याचा पुनरुच्चार

सावंतवाडी : शासनाने जांभा दगड बंदी उठविली असून लवकरच वाळू लिलाव निर्णयदेखील होईल, असा विश्वास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान, आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे ही देणगी आहे असे सांगत आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नांसदर्भात चर्चा करण्यासाठी महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते. त्यानंतर त्यानी आंबोली धबधब्याचीही पाहणी केली.राज्यमंत्री सत्तार म्हणाले, आंबोली व गेळे येथील जमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सकारात्मक आहेत. यामुळे आमदार दीपक केसरकर यांची चिकाटी फळाला येईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले.जमिनी नावावर झाल्यानंतर फायदाआंबोली बाजारपेठ वन लागली आहे. तो प्रश्नदेखील लवकरच मार्गी काढला जाईल. आंबोलीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जमिनी नावावर झाल्यानंतर फायदा होईल. केंद्र व राज्य सरकारचा निधीदेखील लोकांना वापरता येईल, असे सत्तार म्हणाले. या जमिनी वाटप करताना डीपी प्लॅन तयार होणार आहे. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनAbdul Sattarअब्दुल सत्तारsindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर ministerमंत्री