शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेगा फुडपार्क घोषणाच : परशुराम उपरकर, पालकमंत्र्यांसह, राजन तेलींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:23 IST

कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राजन तेली कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्याच्या वल्गना करीत आहेत. गेली पंधरा वर्षे राणेंसोबत सत्तेत असताना त्यांना कुणी अडविले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देमेगा फुडपार्क घोषणाच : परशुराम उपरकरपालकमंत्र्यांसह, राजन तेलींवर टीका

सावंतवाडी : कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राजन तेली कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्याच्या वल्गना करीत आहेत. गेली पंधरा वर्षे राणेंसोबत सत्तेत असताना त्यांना कुणी अडविले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी उपरकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले, २१ ते २३ मे या कालावधीत राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी २२ रोजी ते कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तर या तीन दिवसांच्या दौऱ्यात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली, वैभववाडी याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.उपरकर पुढे म्हणाले, केसरकर हे फक्त सावंतवाडीचे पालकमंत्री आहेत. सिंधुदुर्गच्या पोलीस खात्यात अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत. मात्र त्यांच्यावर वचक ठेवण्याची कुवत केसरकर यांच्यात नाही. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Parshuram Upkarपरशुराम उपरकर Rajan Teliराजन तेली