शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठक, पक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:42 IST

निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्याकरिता भाजपाकडे अनेक मुद्दे आहेत. पक्ष व मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शक्तीकेंद्र्र प्रमुख व बुथप्रमुखांची आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बैठकीवेळी केले.

ठळक मुद्देवेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठकपक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

सिंधुदुर्ग : निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्याकरिता भाजपाकडे अनेक मुद्दे आहेत. पक्ष व मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शक्तीकेंद्र्र प्रमुख व बुथप्रमुखांची आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बैठकीवेळी केले.वेंगुर्ले येथील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी तालुक्यातील शक्तीकेंद्र्र प्रमुखांची बैठक झाली. यावेळी जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रवींद्र्र शिरसाट, नमो अ‍ॅपचे निखील नाईक, उभादांडा सरपंच गणपत केळुसकर यांच्यासह संजय परब (म्हापण),संजय दुधवडकर (परुळे), योगेश प्रभुखानोलकर (आडेली), पुरुषोत्तम कोचरेकर (वायंगणी), संतोष शेटकर (तुळस), सोमा मेस्त्री (मातोंड), निलेश मांजरेकर (उभादांडा), विजय बागकर (आसोली), महेश कोनाडकर (रेडी), सतीश धानजी (शिरोडा), सुहास गवंडळकर (वेंगुर्ले शहर) आदी उपस्थित होते.

या बैठकीत पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने तालुक्यातील पंचायत समिती गण व नगरपरिषद हद्दीतील अशा पद्धतीने शक्तीकेंद्र्रांची निर्मिती करण्यात आली असून, शक्तीकेंद्र्रेनिहाय मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा