शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

By सुधीर राणे | Updated: December 17, 2022 12:28 IST

तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत.

कणकवली: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या व ४९ सरपंचपदासाठीची निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि.१८) मतदान होत आहे. यासाठी मतदान अधिकाऱ्यांसहीत पोलिस व शिपाई मिळून ९९६ अधिकारी, कर्मचारी तसेच ६८ राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी १३ एसटी बसेस व ४ टेम्पो ट्रॅव्हलर तैनात असून आज, शनिवार सकाळपासून साहित्य वितरण सुरू करण्यात आले. मतदान यंत्रासह साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड, नायब तहसीलदार प्रिया परब तसेच मंडल अधिकारी, तलाठी, निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक व इतर खात्यांचे कर्मचारी, शिक्षक आदी यासाठी तैनात आहेत. तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत.

५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी १६६ मतदान केंद्रावर निवडणूक होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस व एक शिपाई असे कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय सहा झोनल अधिकारीही तैनात आहेत.कणकवली तहसील कार्यालयातून आज, सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कलमठ मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचाऱ्यांना घेऊन पहिली बस रवाना झाली. तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ही बस रवाना करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदान