शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिन्यावरुन पडलेल्या मालाडच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:04 IST

जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान बांबोळी येथे निधन झाले. अवधूत वालावलकर ( ४३, रा. मालाड -मुंबई) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देजिन्यावरुन पडलेल्या मालाडच्या युवकाचा मृत्यूगोवा-बांबोळी येथे उपचार सुरू असताना मृत्यू

सावंतवाडी : जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान बांबोळी येथे निधन झाले. अवधूत वालावलकर ( ४३, रा. मालाड -मुंबई) असे त्याचे नाव आहे. माठेवाडा येथील आपले चुलत भाऊ संदीप परूळकर यांच्या घरी ते आले होते. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्यात ते सहज कुटुंबासोबत गप्पा मारत बसले होते. मात्र अचानक तोल गेल्यामुळे तिसºया मजल्यावरून थेट खाली कोसळले.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्याची दुखापत मोठी असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

वालावलकर हे मूळचे मालाड-मुंबईतील आहेत. त्यांची कुडाळ परिसरात मालमत्ता असून, या ठिकाणी ते काही काम असल्यामुळे आले होते. मात्र, अचानक झालेल्या अपघातात त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागले. याबाबतची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली. वालावलकर यांच्या पश्चात मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग