शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचा?्यांचे चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच

By admin | Updated: March 9, 2017 18:18 IST

सकारात्मक चर्चा

चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुचसकारात्मक चर्चा : जिवन प्राधिकरण कर्मचारी संघटनासिंधुदुर्गनगरी: आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले धरणे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. तर आपल्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक चर्चा सुरु आहे. आपल्या मगण्यांची फाईल पाणी पुरवठा मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाकडे गेली असे सांगतानाच मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती समितीचे सहसचिव धीरज बेंडखळे यांनी आज दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचा?्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्विकारावे या मागणीसाठी अनेक वेळा शासनस्तरावर चर्चा झाल्या आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचा?्यांनी 1 मार्च ते 5 मार्च रोजी काळ्या फीती लावून काम करत शासनाचा निषेध नोंदविला होता त 5 मार्च पासून बेमुदत संपावर गेले आहेत.तसेच या कर्मचा?्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 6 मार्च पासून या कर्मचा?्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे.या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांना विचारणा केली असता आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत शासनस्तरावर राज्य संघटना आणि शासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. पाणी पुरवठा मंत्रालयाकडून आपल्या मागण्यांची फाईल काल रात्री वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याने आपले आंदोलन शांत व सनदशीर मागार्ने सुरु आहे मात्र आपल्या मागण्या येत्या काही दिवसात मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीचे सहसचिव धीरज बेंडखळे यांनी दिली.आंदोलन कर्त्यांकडे लोकप्रतिनिधींची पाठ!आपल्या मागण्यांसाठी जीवन प्राधिकरण कर्मचा?्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरु असून या आंदोलन कर्त्यांना केवळ कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे यांनीच भेट देत चर्चा केली आहे तर अन्य लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे.