शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कुडाळमध्ये, कणकवलीत चार ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

By सुधीर राणे | Updated: November 20, 2024 15:39 IST

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २ ...

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २ लाख ८६ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले आहे. सर्वाधिक मतदान कणकवली विधानसभा मतदारसंघात १ लाख ४ हजार ५३५ झाले आहे. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात ९१ हजार ७९०आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ९० हजार २४४ इतके मतदान झाले होते.कणकवली विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू आहे. चार ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या समस्या उद्भवल्या. मात्र त्या त्या ठिकाणी तातडीने मशीन बदलून देण्यात आल्या असून कोणतीही समस्या न उद्भवता मतदान सुरू झाले. 

सकाळी ७ ते ९ मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली -  ८.१५%
  • कुडाळ- ७ %
  • सावंतवाडी- ८.२ %

सकाळी ७ ते ११ मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली - २१.३५%
  • कुडाळ- १५.२ %
  • सावंतवाडी- १८.५ %

दुपारी १ पर्यंत मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली - ३८ %
  • कुडाळ- ३६ %
  • सावंतवाडी- ३९ % 

दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी

  • कणकवली - ५१ %
  • कुडाळ- ५२ %
  • सावंतवाडी- ४८ %

सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

  • कणकवली - ६०%
  • कुडाळ - ६४ %
  • सावंतवाडी - ६२ %
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीkudal-acकुडाळsawantwadi-acसावंतवाडीVotingमतदानthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024