शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतून धावली लांब पल्ल्याची एसटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 02:24 IST

पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले.

सावंतवाडी : सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले. लॉकडाऊन काळात पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून ही गैरसोय दूर कण्यासाठी पुणे येथे जाणाºया प्रवाशांना गु्रप बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी २२ प्रवाशांची संख्या असणे आवश्यक होते.प्रासंगिक कराराअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली असून वैद्यकीय दाखला व आधारकार्ड त्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही बस पुणे-निगडी येथे रवाना झाली. प्रवाशांना आगरातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. या गु्रप बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणे येथे ही फेरी सोडण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांनी सावंतवाडी आगारात नावे नोंदवावीत, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले.>प्रासंगिक करारांतर्गत सेवालॉकडाऊन काळात एसटी बस सेवा बंद होती. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाअंतर्गत काही एसटी फेºया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोल्हापूर, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद होत्या. प्रासंगिक करार या योजनेंतर्गत ही सेवा असून तसे भाडे आकारले जात आहे. प्रवाशांना त्यांचा वैद्यकीय दाखला व आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे.