शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाट, हवेलीनगर भागात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By सुधीर राणे | Updated: October 6, 2023 15:30 IST

कणकवली: सतत दोन दिवस रात्री हवेलीनगर, फोंडाघाट मध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने ...

कणकवली: सतत दोन दिवस रात्री हवेलीनगर, फोंडाघाट मध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने गंभीर नोंद घेतली असली तरी, हलगर्जीपणा न करता बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी  ग्रामस्थांकडून होत आहे.फोंडाघाट, हवेलीनगर येथे दुचाकीस्वाराच्या समोर उजेडात बिबट्याने उडी मारली. तसेच काही वेळातच तो बिबट्या दिसेनासा झाला. ही बाब रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या ठेकेदार गुरव यांना त्यांनी सांगितली. गुरव यांनी त्यांच्या घरी लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, त्यांच्या मागील बाजूस बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने  वन विभागाचे वनपाल कोळेकर व वनरक्षक पाटील यांना त्याबद्दल माहिती दिली. मात्र, वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्या पसार झाला होता. याबाबत माहिती घेतली असता, बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत निपाणी- देवगड रोडला जोडणाऱ्या कोंड्ये रस्त्या दरम्यान काही दिवसापूर्वी सापडले होते. त्याचे वनविभागाने शव विच्छेदन करून विल्हेवाट लावली, अशी कुजबूज होती. त्यामुळे बछड्याच्या शोधात तो बिबट्या फिरत तर नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा कोंडये, हवेलीनगर सीमेवर सायंकाळी एका खडकावर बसलेला बिबट्या एका वाटसरूला दिसला. त्यामुळे त्या परिसरात त्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.मॉर्निंग वाकला जाणाऱ्या ग्रामस्थांना अथवा रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्याना धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर नोंद घेऊन वनविभागाने तातडीने पावले उचलावी, आणि बिबट्याचा ठोस बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी फोंडावासीयांकडून होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याforest departmentवनविभाग