शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

जानवलीत विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: February 4, 2016 01:24 IST

साडेतीनच्या सुमारास घडली घटना

कणकवली : शहरानजीक जानवली, आदर्शनगर येथील दहावीत शिकणाऱ्या मनीष रवींद्र कडुलकर (वय १७) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जगदीशचंद्र कांबळी यांनी पोलिसांत माहिती दिली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मनीष कडुलकर हा येथील एस.एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. शाळेत सकाळी नेहमीप्रमाणे जाऊन परीक्षेचा पेपर देऊन तो दुपारी घरी परतला. मनीष घरी आल्यानंतर त्याला सांगून बहीण घराबाहेर पडली. थोड्या वेळाने बहीण घरी परतली असता घराचे दरवाजे उघडे होते. तिने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता मनीष लाकडी बारास नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याची बहीण ओरडल्याने शेजारी राहणारे अ‍ॅड. हर्षद गावडे आदी मंडळींनी कडुलकर यांच्या घराकडे धाव घेतली, परंतु मनीष याचा मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले, तसेच मनीषच्या आई-वडिलांना कल्पना देण्यात आली. मनीषचे वडील देवगड येथे नायब तहसीलदार असून, आई कुडाळ तालुक्यात तलाठी म्हणून सेवेत आहेत. (प्रतिनिधी)