शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

युनेस्कोच्या टीमकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:48 IST

एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी

मालवण : जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात नामांकन झाल्यानंतर युनेस्कोच्या टीमने काल, सोमवारी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत पाहणी केली. यावेळी समितीने किल्ल्याची बांधणी व अन्य निकषांच्या दृष्टिकोनातून पाहणी कली.यामध्ये युनेस्कोचे जापनीज प्रमुख अधिकारी हावजाँग ली, राज्य पुरातत्त्व विभागाचे संवर्धन अधिकारी शुभ मुजुमदार, जानवी शर्मा, शिखा जैन, राज्य पुरातन विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे, उपसंचालक हेमंत दळवी, केंद्र सर्वेक्षण पुरातत्त्व विभागाचे अन्य अधिकारी, राजेश दिवेकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे आदी उपस्थित होते.यावेळी सिंधुदुर्ग किल्ले रहिवाशी संघ, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघ, सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समिती आणि ग्रामपंचायत वायरी भूतनाथ यांच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी सरपंच भगवान लुडबे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, श्रीराम सकपाळ, सयाजी सकपाळ, मंगेश सावंत, सचिन लोके, सादिक शेख, ज्योती तोरसकर, भाऊ सामंत, भूषण साटम, विकी तोरसकर, हितेश वायंगणकर, हेमंत वायंगणकर, उपसरपंच प्राची माणगावकर, ममता तळगावकर आदी उपस्थित होते.एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणीयुनेस्कोच्या समितीने एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी केली. किल्ल्याला समुद्रातून प्रदक्षिणा घालत समिती सदस्यांनी किल्ल्याची चौफेर पाहणी केली. तटबंदीवरून फिरून समितीने बुरुज आणि अंतर्गत भागाची पाहणी केली. पोर्तुगालकालीन नकाशे मिळावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड