शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, वीजरोधक यंत्रणा कागदपत्रावरच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:09 IST

प्रशासनाने जागृत होणे गरजेचे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडण्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात वीज कोसळून काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. अनेकवेळा पाळीव जनावरांनाही वीजेचा फटका बसतो.मुसळधार पाऊस पडत असला की त्यासोबत विजांचा कडकडाट सुरू होतो, अशा वेळी वीज पडण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी वीजरोधकयंत्र हे उपयोगी पडते. मात्र, सिंधुदुर्गात ही यंत्रणा काही वर्षांपासून शासकीय कागदपत्रावर आहे. संपूर्ण जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे.वीजरोधक यंत्र म्हणजे काय?

  • पावसाळा, वादळ या काळात मोठ्या प्रमाणात विजा कडाडतात. अनेकदा वीज ही कुठे ना कुठे पडत असते. यामुळे जीवितहानी होत असते. विजांमुळे वित्तहानी होण्याचे प्रमाणही अधिक असते.
  • या पार्श्वभूमीवर वीज पडणार असेल तर ती आधीच रोखण्यासाठी वीजरोधक हे यंत्र उपयोगी पडते. त्यामुळे वीज जमिनीवर न पडता या यंत्राद्वारे रोखली जाऊन जीवितहानी टाळली जात असते.

असा होतो परिणामवीजरोधक यंत्रणा कार्यान्वित असेल तर वीज पडण्यापासून संरक्षण होते. वीज पडणार असेल तर आधीच या यंत्रणेने खेचली जाते. तसेच या यंत्रणेमुळे दोन किलोमीटर परिसरात वीज पडत नाही.पाच वर्षांत जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यूसिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात पाचपेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. दरवर्षी वीज पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटनेत जीवितहानी टळते.यंत्रणा कार्यान्वित का होत नाही?राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्ह्यासाठी आपत्ती रोखण्यासाठी कोट्यावधी निधीची गरज आहे. या निधीच्या माध्यमातून आपत्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग