शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकी राहिली तरच बचत गटाच्या माध्यमांतून विकास - मंत्री दीपक केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: February 24, 2024 18:36 IST

सावंतवाडीत तालुकास्तरीय नव तेजस्विनी बचत गट प्रदर्शनाचे उद्घाटन

सावंतवाडी : महिला बचत गटांमध्ये एकी राहिले पाहिजे तरच त्या स्वतःचा विकास करू शकतात. महिलांनी आपल्या शक्तीचा सदुपयोग कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी केले पाहिजे. सिंधुरत्न मधून व्यवसायासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियाना अंतर्गत नव तेजस्विनी तालुकास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी पार पडले या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी ममता देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगरपरिषद आरोग्य विभाग अधिकारी  कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, नम्रता झारापकर, मानसी धुरी, श्वेता बगळे, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उदयमती देसाई आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, महिलांनी स्वतःचे उत्पन्न स्वतः मिळवून यशस्वी झालं पाहिजे. शिक्षण विभागामार्फत काढण्यात आलेल्या नवीन जीआर नुसार शिवणकाम महिलांना देण्यात येणार आहे. काही महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर १३० महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सिंधुरत्न मधून कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी अर्ज करावेत असे आवाहन केसरकर यांनी केले.त्याचप्रमाणे पोल्ट्री, देशी गाई, निवास न्याहारी योजना यांसारख्या विविध उद्योगांसाठी महिलांना आर्थिक मदत केली जाईल आपल्या महिला या मेहनती आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात वेगवेगळ्या उत्पादनांची विक्रीची सोय येथे केली गेली आहे, त्याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी घ्यावा असे आवाहन ही केसरकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर