शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:20 IST

Local Body Election: मी काही तरी बोललो तर..

सावंतवाडी : माझ्यामुळे युती तुटली म्हणाऱ्यांनी पहिल्यांदा मी व्हिडिओ पाठवतो तो बघावा आणि नंतर बोलावे. मी काही तरी बोललो तर ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल म्हणून बोलत नाही. पण काहीतरी ट्विस्ट करण्याचा प्रयत्न काही जणांनी करू नये असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे हे रविंद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली असे सांगतात याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले.चव्हाण म्हणाले, युती माझ्यामुळे तुटली म्हणतात पण यात काही तथ्य नाही. माझ्याकडे जो व्हिडिओ तो तुम्हाला पाठवतो मग तुम्ही ठरवा कुणामुळे युती तुटली. कारण मी काही भूमिका मांडली तर महाराष्ट्रात लागू होत असते म्हणून मी बोलणार नाही असे सांगत माझ्याकडे असलेला व्हिडिओच पाठवतो तुम्ही बघा असे सांगितले.सावंतवाडीत आम्हाला आमच्या विचारांची माणसे हवीत यांची कारणे अशी आहेत की, केंद्रात व राज्यात भाजप विचारांची सत्ता आहे. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार अॅड अनिल निरवडेकर याच्या कार्यालयाचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, विशाल परब, श्रध्दा सावंत भोंसले, लखम सावंत भोंसले, एकनाथ नाडकर्णी आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ravindra Chavan refutes alliance split blame, offers video as proof.

Web Summary : Ravindra Chavan denies his role in the alliance's breakup, countering Nilesh Rane's criticism. He suggests watching a video for the truth behind the split, avoiding further comment due to his position. Chavan emphasized the need for BJP-minded individuals in Sawantwadi, at an office opening.