शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसानं दाणादाण; सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 13:57 IST

मुसळधार पावसामुळे भाताचं प्रचंड मोठं नुकसान; शेतकरी चिंतातूर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने दाणादाण उडवली असून तालुक्यातील भात शेती आडवी झाल्याने हाता तोंडचा घास पाऊस हिरावून घेत असल्याने बळीराजा चिंतातुर बनला आहे. पावसाळी हंगाम संपला तरी गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती जमिनीवर आडवी झाली आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणखीन एक जोराचा फटका बसला आहे.यावर्षी कोरोनाचे संकट कोसळले असताना देखील शेतकऱ्यांनी पावसाळी शेती करणे सोडले नव्हते.प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक तसेच संकरित बियाण्यांचा वापर करून शेतकऱ्यांनी मोठया उमेदीने भाताची लागवड केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांनी यावर्षी जोरदार भात शेती केली होती. मात्र, परतीच्या पावसाने त्या शेतीला जोरदार फटका दिला आहे. यावर्षीच्या हंगामात तर सर्वच ठिकाणी चांगली भात शेती बहरली होती. सध्या शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असतानाच पावसाने जोर धरल्याने भात शेती आडवी झाली आहे.

बळीराजा चिंतातूरकाबाड कष्ट करून केलेल्या शेतीचा हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने येथील बळीराजा मात्र चिंतातूर बनला आहे.