शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: January 17, 2017 00:06 IST

दशकपूर्ती सोहळा उत्साहात : ‘लोकमत’ने केले जनतेचे नेतृत्व : राहुल पंडित

रत्नागिरी : ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ‘लोकमत’वर समाजाच्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बदलत्या काळाबरोबर ‘लोकमत’ने परखड पत्रकारिता जोपासून जनतेचे नेतृत्व केले आहे. विविध समस्या वेळोवेळी मांडून जनमनातील आपले स्थान उंचावले आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात केले.‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आरोग्य मंदिर येथील कोहिनूर पॅरेडाईजमध्ये हा स्नेहमेळावा रंगला.त्यावेळी नगराध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, सहायक शाखा व्यवस्थापक अतुल कामत, आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये उपस्थित होते.लोकमतच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळपासूनच मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदार राजन साळवी, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मानेज् इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे, रत्नागिरी जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आब्बास मुल्ला, गजानन भरणकर, भूमिअभिलेख कार्यालयाचे निवृत्त उपअधीक्षक सुनील आडिवरेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी, स्वीकृत नगरसेवक प्रशांत साळुंखे, अभिजित गोडबोले, डॉ. दिलीप पाखरे, रंगकर्मी अनिल दांडेकर, योगिता कॉम्प्युटर्सचे पवन जाजू, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व नगरसेवक उमेश कुळकर्णी, जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर, प्रा. प्रभाकर केतकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ पुरवणीचे प्रकाशनमहाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा दशकपूर्ती सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘कोकणचा टर्निंग पाँईट’ विशेषांकाचे प्रकाशन ग्रामदेवता श्री देव भैरी मंदिरात करण्यात आले.