शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 24, 2023 18:43 IST

साधारणतः बाराशे जणांना मिळणार रोजगार

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : आडाळी एमआयडीसीत दिडशे एकर क्षेत्रात  सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट व इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटऱ्या उत्पादन करणारे कारखाने उभारू ज्यातून साधारणतः बाराशे जणांना तरी रोजगार मिळेल अशी ग्वाही आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे संचालक मनोहर जगताप यांनी दिली.राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सोमवारी जगताप यांनी आडाळी एमआयडीसीमधील जमिन क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.गेल्या दोन ते तीन दिवसांपुर्वी मंत्री केसरकर व आर्यन ग्रुपचे संचालक मनोहर जगताप यांनी आडाळी एमआयडीसी व तिलारी धरण परिसराची हॅलिकॉप्टरने हवाई पाहणी केली होती. मात्र सोमवारी प्रत्यक्ष आडाळी एमआयडीसीला भेट देत तेथील जमिन क्षेत्राची पाहणी केली.यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, उपअभियंता अविनाश रेवणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चिटणीस, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार अरुण खानोलकर, मंडळ अधिकारी राजन गवस, आडाळी सरपंच पराग गावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते व आडाळी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर