शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईने अठरा दिवस काढले अंधारात, न्हावेली रेवटेवाडी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:27 IST

सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली.

ठळक मुद्दे आजीबाईने अठरा दिवस काढले अंधारात, न्हावेली रेवटेवाडी येथील प्रकार विद्युत विभागाच्या कारभारावर नाराजी, दोन वेगवेगळ्या लाईनमुळे दुर्लक्ष

सावंतवाडी : सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली.

दुरुस्तीसाठी आलेले वायरमन म्हणाले की, म्हातारे तिया आमका दु:ख दितय, आम्ही काय करूचा? ती व्यथा आजीने पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. वीज बिल कायम वेळेत भरणाऱ्या ग्राहकांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आजीबाईची समस्या जाणून घेण्यासाठी न्हावेली ग्रामपंचायत माजी सदस्य सुशील नागवेकर, पाडलोस शिवसेना शाखाप्रमुख महेश कुबल, भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस काका परब रेवटेवाडी येथे गेले होते. परंतु सकाळीच संबंधित वायरमननी वीजपुरवठा सुरळीत केल्याचे आजीने सांगितले.जयश्री परब यांच्या घरात विद्युत पुरवठा करणारी लाईन सोनुर्लीतून असल्यामुळे बांद्यातील वायरमन पुरवठा बंद झाल्यास लक्ष देत नाहीत. रेवटेवाडीतील बहुतांशी मीटर बांदा लाईनवर असून ते सोईस्कर आहेत. त्यामुळे बांदा व सोनुर्ली लाईनच्या वादात जयश्री परब यांना अंधारात दिवस काढावे लागले. तीन घरांचा विद्युत पुरवठा बांदा लाईनवरून करावा किंवा देखभालची कामे बांदा लाईनवरील वायरमनने करावी, अशी मागणी नागवेकर यांनी केली आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग