शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने पुन्हा मत्स्य पॅकेज जाहीर करावे : गाबित समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:39 IST

Fisherman, MalvanBeach, sindhudurgnews यंदाच्या मत्स्य हंगामात मच्छिमारांना वादळ वाऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने शासनाने यावर्षीही मत्स्य पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्यावतीने मत्स्य विभागाकडे करण्यात आली.

ठळक मुद्देशासनाने पुन्हा मत्स्य पॅकेज जाहीर करावे : गाबित समाजाची मागणीमच्छिमारांनी पूर्ण क्षमतेने मासेमारी केली नाही

मालवण: यंदाच्या मत्स्य हंगामात मच्छिमारांना वादळ वाऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने शासनाने यावर्षीही मत्स्य पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्यावतीने मत्स्य विभागाकडे करण्यात आली. सिंधुदुर्गचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांची भेट घेऊन त्यांना गाबित समाजाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा चारुशिला आचरेकर, पूजा सरकारे, राधिका कुबल, दीक्षा ढोके, अरविंद मोंडकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, संतोष ढोके, श्रीहरी खवणेकर उपस्थित होते.यावर्षी १ ऑगस्ट ते १९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण ३९ दिवस मत्स्य विभागाकडून मच्छिमारांना वादळवाऱ्यासंदर्भात खबरदारीचे इशारे देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही हे स्पष्ट होते. तरी शासनाने यावर्षीदेखील मत्स्य पॅकेज जाहीर करून मच्छिमारांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.परराज्यातील हायस्पीड नौकांकडून राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केली जाते. या नौका महाराष्ट्राच्या वाट्याची मासळी तर लुटून नेतातच शिवाय स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून हजारो रुपयांचे नुकसान करतात. अशा मच्छिमारांना नुकसानभरपाईची तरतूद शासनाने केलेली नाही. तरी ही आर्थिक तरतूद केली जावी. जाचक अटी व शर्थींमुळे अनेक मच्छिमार पॅकेजपासून वंचित राहणार असून त्यांना शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी केली.मत्स्यविकास मंत्र्यांची भेट घेणारअरविंद मोंडकर यांनी भादुले यांच्याशी चर्चा करताना यासंदर्भात लवकरच मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन मच्छिमारांचे म्हणणे सविस्तर मांडणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा