शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:17 IST

जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने जामसंडे येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कोचरा येथील गोविंद नरे उत्कृष्ट कुस्तीगीर ठरला असून त्यांनी सन्मित्र गदा पटकाविण्याचा मान मिळविला.

ठळक मुद्देकोचरा येथील गोविंद नरे ठरला उत्कृष्ट कुस्तीगीरजामसंडे येथील क्रीडा महोत्सव कुस्ती स्पर्धेत पटकाविली सन्मित्र गदा

देवगड : जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने जामसंडे येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कोचरा येथील गोविंद नरे उत्कृष्ट कुस्तीगीर ठरला असून त्यांनी सन्मित्र गदा पटकाविण्याचा मान मिळविला.सन्मित्र मंडळाच्यावतीने कबड्डी, कुस्ती या मैदानी खेळांचा महासंग्राम जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे सुरू असून जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटूंनी आपल्या खेळाची चमक दाखवून क्रीडारसिकांची वाहवा मिळविली.जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

  • ३२ किलो वजनी गट : प्रथम पार्थ देसाई, द्वितीय गौरव नाणेरकर, तृतीय ऋतिक पुजारे, चतुर्थ सूरज घाडी.
  • ३६ किलो वजनी गट : प्रथम अमोल कोकम, द्वितीय राज मुंबरकर, तृतीय दर्शन खरात, चतुर्थ पृथ्वीराज कदम.
  • ४० किलो वजनी गट : प्रथम सुमित राठोड, द्वितीय सागर तेली, तृतीय ऋतिक धुरी, चतुर्थ आर्यन राणे.
  • ४४ किलो वजनी गट : प्रथम साई परब, द्वितीय रितेश वडपकर, तृतीय भूषण राणे, चतुर्थ दुर्वांकूश मेस्त्री.
  • ४८ किलो वजनी गट : प्रथम रूपेश चव्हाण, द्वितीय अजित जाधव, तृतीय धर्मेश पुजारे, चतुर्थ सोनू जाधव.
  • ५२ किलो वजनी गट : प्रथम बाळू जाधव, द्वितीय गजानन माने, तृतीय भावेश चव्हाण, चतुर्थ रोहन राठोड.
  • ६० किलो वजनी गट : प्रथम मंदार शेट्ये, द्वितीय सागर कोरगावकर, तृतीय समीर जाधव, चतुर्थ किरण गोंधळी.
  • ६८ किलो वजनी गट : प्रथम रोहित जाधव, द्वितीय सिध्देश गुरव, तृतीय कल्पेश तळेकर, चतुर्थ नित्यानंद वेंगुर्लेकर.
  • ७६ किलो वजनी गट : प्रथम सुनील जाधव, द्वितीय प्रदीपकुमार रासम, तृतीय सिद्धार्थ गावडे, चतुर्थ गणेश राऊळ.
  • ७६ किलोवरील वजनी गट : प्रथम गोविंंद नरे, द्वितीय कौस्तुभ नाईक, तृतीय योगेश रावल, चतुर्थ सागर मासाळ.राज्यस्तरीय पुरूष गट कबड्डी स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात बंंड्या मारूती संघाने उत्कर्ष क्रीडा मंडळ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजय क्लब संघाने गोल्फादेवी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे पुरुष गटात विजेतेपदासाठी दोन्ही मुंबई संघांमध्ये लढत होणार आहे.
टॅग्स :Wrestlingकुस्तीsindhudurgसिंधुदुर्ग