शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: सरकारचा अंतिम अल्टिमेटम! सिंधुदुर्गातील १३६५ कर्मचारी अजूनही संपात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 18:06 IST

कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असल्याने अद्याप यावर तोडगा निघाला नाही. सरकारने दिलेली भरघोस वेतन वाढ आणि आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर देखील झाले आहेत. मात्र पुर्ण क्षमतेने एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु झाल्या नाहीत. यानंतर सरकारने आंदोलनकर्त्यांना आता अंतिम अल्टिमेटम दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. संपात अजूनही सिंधुदुर्गातील १८४५ पैकी १३६५ कर्मचारी सहभागी आहेत.१०३ कर्मचारी अधिकृतपणे सुट्टीवर आहेत. तर २१ कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. आतापर्यंत ३६० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संप सुरूच असल्याने त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांना १० मार्च पर्यंत सेवेत दाखल होण्याचा अंतिम अल्टीमेटम राज्य सरकारने दिला आहे.तर गेल्या दोन- तीन दिवसात चालक व वाहक मोठ्या संख्येने कामावर हजर होत असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी सिंधुदुर्ग विभागातील विविध एसटीच्या आगरात चालक ३१ व वाहक ३८ कामावर हजर होते. कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप