शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रकाराना आर्थिक मदत द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अर्थाजनाचा मार्ग बंद झाला असून रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा आपत्कालीन सहाय्यता निधी आणि अन्य कोणत्याही लेखाशिर्षकाखाली आमच्याकरिता

ठळक मुद्दे फोटोग्राफर्स , व्हिडिओग्राफर्स असोसिएशनची प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी

कणकवली: कोरोनामुळे संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉकाडाऊन करण्यात आला आहे. त्याचा फटका फोटोग्राफी व्यवसायाला बसला असून फोटोग्राफर्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे छायाचित्रकाराना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना कणकवली तालुका फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी देण्यात आले. यावेळी छायाचित्रकार संजय राणे,अनिकेत उचले,महेश दाभोलकर आदी उपस्थित होते.      या व्यवसायावर आपल्या कुटुंबाची गुजराण करणार्‍या छायाचित्रकाराना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मार्च ते जून हे चार महिन्यात धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कार्यक्रमांमुळे छायाचित्रकाराचे अर्थाजन होते. लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अर्थाजनाचा मार्ग बंद झाला असून रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा आपत्कालीन सहाय्यता निधी आणि अन्य कोणत्याही लेखाशिर्षकाखाली आमच्याकरिता निर्वाह भत्ता किंवा मदत निधी मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आपण पाठपुरवठा करावा, अशी मागणी असोसिएशनतर्फे प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय