शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवा

By admin | Updated: February 16, 2015 23:12 IST

संदेश सावंत : वरवडे येथे जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेचा शुभारंभ

कणकवली : मुलांना क्रीडा विषयक सहकार्य देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तत्पर आहोत. कणकवलीत तालुक्यातील मुलांनी स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेळाडूंना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, वरवडे या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुक्तानंद गवंडळकर, नगरसेवक अण्णा कोदे, उपाध्यक्ष संगीता बोडके, सचिव योगेश सामंत, मंजिरी खोत, अर्चना देसाई, सोनाली कुबडे, शैलेश नाईक, सचिन इंगवले, पी. एन. बोडके, वि. शं. पडते, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम वरवडे येथे रविवारी आयोजित केला होता.रोलर स्केटिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल अद्याप जिल्ह्यात फारशी माहिती नाही. संस्थेमुळे खेळाडूंना आता व्यासपीठ मिळेल. याचा प्रचार, प्रसार जिल्ह्यात करून मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कलमठ येथे सुसज्ज गार्डन व २०० मीटरचा स्केटिंग ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून निधी दिला जाईल, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गवंडळकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंगच्या माध्यमातून छोटेसे रोपटे लावले आहे. सर्वांच्या सहकार्यातून याचा वटवृक्ष होऊ शकतो. येत्या २१ व २२ फेबु्रवारी रोजी ३ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी ओरोस येथे डॉन बॉस्को शाळेत रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेशी संपर्क साधावा. यावेळी संदीप इंगवले व शैलेश नाईक यांनीही मार्गदर्शन केले. पी. एन. बोडके यांनी प्रास्ताविक, तर राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)+विजेत्यांचा सत्कारवरवडे येथील सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी मुलांनी स्केटिंग डेमो प्रात्यक्षिक करून दाखवले. रो रेस व ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या स्वप्निल तावडे, मिहिर शंकरदास, आशिष बेळेकर, आदेश हाटले, प्रतीक दळवी, नंदन शंकरदास, सोहम गांगण, आसावरी गांगण, हर्ष देसाई, दुर्वा कवटकर, प्रथम दळवी, रूद्रीक बोडके, अथर्व आंबेरकर, आदींंचा मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सत्कार करण्यात आला.