शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गावडे, प्रभू, झांट्ये प्रथम

By admin | Updated: February 6, 2015 00:39 IST

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर : भालचंद्र महाराज आश्रम शैक्षणिक मंडळातर्फे आयोजन

कणकवली : प. पू. भालचंद्र महाराज आश्रम शैक्षणिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. पूर्वमाध्यमिक परीक्षेत सावंतवाडी नं. २ शाळेचा अंबर नागेश गावडे आणि कुडाळ पडतेवाडी शाळेचा ऋग्वेद आशिष प्रभू (२६६ गुण), तर माध्यमिकमध्ये जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणचा आशिष अविनाश झांट्ये (२७० गुण) पहिला आला आहे. पूर्व माध्यमिकमध्ये संस्कृती सागर मिसाळ (टोपीवाला, मालवण) व सोहम सुहास सातोसकर (सावंतवाडी नं.२, २६० गुण) द्वितीय आणि प्रणव रघुनाथ कामत याने (२५८ गुण, शिरोडा नं.१) तृतीय क्रमांक मिळवला. माध्यमिकमध्ये श्रीराम सुनील भोगले (२५८ गुण, फोंडा हायस्कूल) द्वितीय आणि अमृतेश शामसुंदर पोकळे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) व अमेय दत्ताराम श्रृंगारे (२५० गुण, भंडारी हायस्कूल, मालवण) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पूर्व माध्यमिकचे पहिल्या दहा क्रमांकातील विद्यार्थी पुढीलप्रमाणे- चिन्मय सदानंद गावकर (शिरोडा नं.१), आर्या प्रशांत मडव (न्यू इंग्लिश स्कूल जांभवडे), यश गुरुदत्त बिर्जे (सावंतवाडी नं. २), निकिता विजय प्रभूतेंडोलकर (कुडाळ पडतेवाडी), पार्थ शंतनू तेंडुलकर (सावंतवाडी नं. २), दीप बाळकृष्ण परब (कुडाळ पडतेवाडी), गौरांगी विश्वास धुरी (कराची इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ), प्रांजल भूपतसेन सावंत (कुडाळ, पडतेवाडी), दर्शन युवराज मांजरेकर (तळवडे नं. ८), कुणाल दीपक धामापूरकर (सोलगाव नं.३, राजापूर), ऊर्जा मिलिंद देसाई (कुडाळ, कुंभारवाडा), अनुजा दशरथ सावंत (सावंतवाडी नंं.२).माध्यमिकमध्ये वेदांत विजय गावकर (वराडकर हायस्कूल, कट्टा), देवांग दशरथ सावंत (राणी पार्वतीदेवी, सावंतवाडी), श्रेया उमेश कुलकर्णी (शिरगाव हायस्कूल), ऋषिकेश गुरुनाथ भटगावकर (न्यू शिवाजी हायस्कूल पणदूर), सुरभी धोंडू परब (एस. एम. हायस्कूल कणकवली), तन्मय काशिनाथ पेडणेकर (टोपीवाला मालवण), वेदांत प्रभाकर गोसावी (फोंडा हायस्कूल), प्रथमेश अर्जुन घाडिगावकर (बोर्डवे नं. १), राधिका भवन मांजरेकर (कोर्ले धालवली हायस्कूल, देवगड). (प्रतिनिधी)पूर्व माध्यमिकमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये १८, तर माध्यमिकमध्ये १३ विद्यार्थी आले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता येथील भालचंद्र महाराज आश्रमात आयोजित करण्यात आला आहे.