शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदूर्ग क्लासिक २०१७ चा मानकरी गणेश सातार्डेकर

By admin | Updated: April 17, 2017 18:37 IST

वेंगुर्लेत सातेरी व्यायाम शाळेचा उपक्रम :कुडाळचा वृषभ कांबळी ह्य सिंधुदूर्ग फिटनेस फिजिक

आॅनलाईन लोकमतवेंगुलेर् , दि. १७ : श्री सातेरी व्यायाम शाळेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ह्यसिंधुदुर्ग क्लासिक २०१७ बॉडीबिल्डींगह्णचा मानकरी मालवण येथील गणेश सातार्डेकर ठरला. त्याला रोख तीन हजार, सन्मानचिन्ह व मानाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर सिंधुदुर्ग क्लासिक फिटनेस फिजिक २०१७ चा कुडाळ येथील वृषभ कांबळी हा मानकरी ठरला. त्याला रोख दोन हजार, सन्मानचिन्ह देण्यात आले. वेंगुर्ले साई दरबार हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पीस अ‍ॅण्ड केअर ग्रुप सोन्सूरकर फिटनेस शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व्यसनमुक्त अभियान अंतर्गत प्रथमच सिंधुदुर्ग क्लासिक २०१७ बॉडिबिल्डींग या जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा वेंगुर्लेत पार पडल्या. यास्पधेर्चे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते झाले. स्पधेर्चा सविस्तर निकाल पुढील प्रमाणेसिंधुदुर्ग क्लासिक २०१७ शरिरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश सातार्डेकर (आॅपटीमम फिटनेस मालवण), द्वितीय सुधीर हळदणकर (सुप्रिमो सावंतवाडी), तृतीय स्वप्नील जाधव (बॉडी टेंपल कणकवली), चौथा सौरभ वारंग (सुप्रिमो सावंतवाडी), पाचवा ओमकार गावकर (जे.डी. फिटनेस कुडाळ), सहावा विपुल करलकर (सिल्वा कुडाळ), सातवा युवराज आडारकर (वेंगुर्ले), आठवा लक्ष्मण जाधव (एस.आर.के. कणकवली), नववा संजय पार्सेकर (सावंतवाडी), दहावा धनंजय परब (सावंतवाडी). विशेष पारितोषिक बेस्ट पोझर- ओमकार गावकर, मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डर व बेस्ट अ‍ॅब सुधीर हळदनकर, बेस्ट काप्स व बेस्ट थाईज- स्वप्नील जाधव, बेस्ट चेस्ट-सौरभ वारंग, बेस्ट ट्रायसेफ- विपुल करलकर, बेस्ट बॅक- युवराज आडारकर, बेस्ट बायसेफ- लक्ष्मण जाधव सिंधुदुर्ग क्लासिक फिटनेस फिजिक प्रथम वृषभ कांबळी (जे.डी. कुडाळ), द्वितीय संतोष केरकर (सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले), तृतीय पीटर फर्नांडिस (सातेरी व्यायाम शाळा), चौथा अमित देसाई (निअर अप कुडाळ), पाचवा नेल्सन मयेकर (सुप्रिमो सावंतवाडी), सहावा विशाल कसालकर (बॉडी टेम्पल कणकवली), सातवा मोहसिन शेख (जेडी कुडाळ), आठवा परशुराम कटीमनी (पावर हाऊस कणकवली), नववा शैलेश जाधव (पावर हाऊस कणकवली), दहावा वैभव मोये (जे.डी. कुडाळ), उगवतातारा सिध्देश साळगावकर सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले यांना क्रमांक मिळविले. स्पधेर्साठी पंच म्हणून अमृत पाटील, भरत पाटील, संजय धुरे, मंगेश गावडे, विनय धुरत, विक्रांत हळदणकर यांनी काम पाहिले.