शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाना निरोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:08 IST

' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले.

ठळक मुद्दे'मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष दीड दिवसांच्या गणरायाना निरोप !

कणकवली : ' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले.सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात मोठ्या उत्साहात शनिवारी घरोघरी गणरायाचे आगमन झाले होते. गणरायाची पूजा , आरती मनोभावे करण्यात आली. काही ठिकाणी रात्री फिजिकल डिस्टन्सिंग पाळत सुश्राव्य भजनेही सादर करण्यात आली. गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दीड दिवसांच्या गणरायाना जड़ अंतःकरणाने निरोप देण्यात आला. नद्या, समुद्र, ओहोळ या ठिकाणी भाविक विसर्जनासाठी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दीड दिवसांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांची संख्या अधिक होती. ' गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात गणरायाना निरोप देण्यात आला. यानंतर पाच , सात, नऊ,अकरा, सतरा, एकविस अशा विविध दिवशी परंपरेप्रमाणे गणरायाना निरोप दिला जाणार आहे.फोटो ओळ-- कणकवली येथे दीड दिवसांच्या गणरायाना रविवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.

 

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनsindhudurgसिंधुदुर्ग