शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Ganpati Festival -विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:59 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे.

ठळक मुद्देविसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावसावंतवाडी नगरपरिषदेचा उपक्रम, नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे.सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कृत्रिम तलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती परिमल नाईक, पाणीपुरवठा सभापती नासीर शेख, नगरसेवक मनोज नाईक, दिलीप भालेकर आदी उपस्थित होतेसावंतवाडी शहरामध्ये दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यामुळे मोती तलावात विसर्जनप्रसंगी गर्दी होईल. ती गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने हॉटेल मँगो २ शेजारी कृत्रिम तलाव तयार केला आहे. या तलावामध्ये गणेश विसर्जन करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. श्री गणेश चतुर्थी सण साजरा करताना गणेश भक्तांनी कोरोनाचे संकट टाळण्यासाठी कोविड-१९ नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.तलावाकाठी गर्दीची शक्यतासावंतवाडी शहरातील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन मोती तलावात केले जाते. दरवर्षी दीड, पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस अशा सर्वच दिवशी मोती तलावाच्या काठावर गणेशभक्तांची गर्दी पहायला मिळते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषदेने कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी