शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

विश्वरूप दर्शनाने गणपतीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 17:49 IST

मालवण : मालवण भरड येथील श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणूक तसेच मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेला विश्वरूप दर्शन हा चलत्चित्र देखावा साºयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. मालवण बंदरजेटी येथे गणेशमूर्तीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले.मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेश ...

ठळक मुद्देमालवण येथे देखाव्याचे आकर्षण दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती पालखी सजवून सवाद्य मिरवणूक

मालवण : मालवण भरड येथील श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणूक तसेच मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेला विश्वरूप दर्शन हा चलत्चित्र देखावा साºयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. मालवण बंदरजेटी येथे गणेशमूर्तीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले.

मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थीपासून विविध धार्मिक कार्यकम पार पडले. यात भजन, कीर्तन महोत्सव, डबलबारी, दशावतारी नाटक, सत्यनारायणाची महापूजा आदी कार्यक्रमांची रेलचेल होती.

दत्त मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळी महाआरती करण्यात आली. तसेच पालखी सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक सहभागी झाले होते. बंदरजेटी येथे विसर्जनावेळी भावपूर्ण वातावरण होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरलेल्या ह्यविश्वरूप दर्शनह्ण देखाव्यात कृष्ण - धैर्य वस्त, अर्जुन - गौरव कोचरेकर, विष्णू - प्रवीण पराडकर, रुद्र - अविनाश कामते, हनुमान - प्रसाद गवंडी, यम - सतीश मानकामे, ब्रम्हा - केतन आजगावकर, गणपती - केशव म्हाडगुत, देवी- प्रथमेश परब आदी कलाकार सहभागी झाले होते.

रंगभूषा व वेशभूषा तारक कांबळी, संकल्पना श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची होती. यावेळी शब्दांकन निवेदक महेश धामापूरकर, प्रभुदास आजगावकर व टोपीवाला हायस्कूल शिक्षकवृंद, मेस्त्री बंधू, विलास देऊलकर, सुशांत तायशेटे, ओरोसकर बंधू, गौरीश काजरेकर, अभय कदम आदींचे सहकार्य लाभले.