शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसानं गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद, वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 10:42 IST

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग पहाटेपासून बंद झाला आहे.

 

- प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग पहाटेपासून बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, ती फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान गगनबावडा, कळे परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने पूर परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता एसटी व पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे.सोमवारी पहाटेपासून कोकणात मुसळधार कोसळणा-या पावसामुळे घाटमार्गात कोणताही अडथळा उद्भवला नव्हता. मात्र, मुसळधार पावसाचा घाटमाथ्यावर जोर वाढल्यामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग एसटी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मांडुकलीत रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे सकाळीच कोल्हापूरहून येणा-या एसटी बस उशिरापर्यंत वैभववाडीत पोहोचल्या नव्हत्या. दरम्यान पोलिसांनी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेट्स लावले असून वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारी एसटी वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग