शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सावंतवाडीत चार बंद फ्लॅट फोडले

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

चोरीचे सत्र सुरूच : अद्याप तक्रार नाही; पोलिसांचा तपास सुरू

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील राजरत्न निवासी संकुलातील चार बंद फ्लॅट अज्ञात व्यक्तींनी फोडले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सिंधुदुर्गमध्ये चोरीचे सत्र थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चोरीबाबत सावंतवाडी पोलिसांत तक्रार नसली, तरी पोलिसांनी प्रथम दर्शनी जाऊन पाहणी केली. सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजरत्न कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घुसून बंद फ्लॅट फोडले. यात योगेश देसाई तसेच जनार्दन देरे यांच्या फ्लॅटचा समावेश आहे, तर अन्य दोन फ्लॅटधारकांशी पोलिसांचा संपर्क झाला नाही. चारही फ्लॅटच्या दरवाज्यांच्या कड्या चोरट्यांनी काढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील काही सामान गेले काय, याची माहिती मिळू शकली नाही. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी राजरत्न कॉम्प्लेक्समध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, बंद फ्लॅटचे मालकही बाहेर गावी असल्याने नेमक्या काय वस्तू चोरीला गेल्या याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. या कॉम्प्लेक्समध्ये एक पोलीस अधिकारी राहतात. त्यांनी इमारतीतील प्रमुख व्यक्तींना भेटून लवकरात लवकर सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यास सांगितले आहे. उशिरापर्यंत तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचे अर्ज आल्याचे आहेत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.