शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खाऊचे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी

By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST

अभिनव उपक्रम : कुणकेरी शाळेतील विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

सावंतवाडी : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. १ मधील ४३ मुलांनी आपल्या घरातील बचत बँक म्हणजेच आपल्या खाऊच्या पैशातून ११ हजार ५०० रूपये देणगी स्वरूपात मदत प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.‘आमचा महाराष्ट्र आमचा शेतकरी’ हा संवेदनशीलता मूल्यावर आधारीत शैक्षणिक उपक्रम जिल्हा परिषद शाळा नं. १ कुणकेरीमध्ये घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, सरपंच मनाली परब, उपसरपंच कृष्णा मेस्त्री, गणेश परब, राजन सावंत, तलाठी, वन अधिकारी, पालकवर्ग बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी सावंत, स्वागत पूजा सावंत, प्रस्ताविक गीता बरागडे, उपक्रमसूची सानिका सावंत आणि सिद्धी परब या छोट्या मुलांनी करून मान्यवरांकडून शाबासकी मिळविली. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त विठ्ठल कदम, अध्यापक रश्मी वाडकर, बाबली चिळे, लीना सावंत, अस्मीता कादार या सर्वांच्या कल्पकतेतून व सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला. (वार्ताहर)प्रमोद सावंत : राज्यात आदर्श ठरेलयावेळी सभापती प्रमोद सावंत म्हणाले की, आपल्या शाळेचा आपणास अभिमान वाटतो आहे. पालकांनी हे कार्य असेच पुढे न्यावे, ज्यामुळे आपल्या गावाचा मोठा नावलौकीक होईल. प्रभारी तहसीलदार जाधव म्हणाले, शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना देणे म्हणजेच या शाळेच्या विचारी व संस्कारी शिक्षणाची शिदोरी निदर्शित करणारी आहे. महाराष्ट्रातील हा यंदाचा पहिलाच उपक्रम असून राज्यात हा उपक्र म आदर्श निर्माण करेल, असे मत मांडले.