शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांनंतर तळेरे रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:10 IST

तळेरे : तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे रिक्षा स्थानक पुन्हा एकदा तब्बल पाच महिन्यांनंतर गणेश चतुर्थीसाठी गजबजले. लॉकडाऊनच्या काळात ...

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावरील रिक्षा स्थानक गजबजले गणेशोत्सवासाठी सुरू झाली लगबग

तळेरे : तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे रिक्षा स्थानक पुन्हा एकदा तब्बल पाच महिन्यांनंतर गणेश चतुर्थीसाठी गजबजले. लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे रिक्षा व्यवसाय ठप्प होता. या काळात कोणतीही मदत न स्वीकारता त्यांची उपजीविका सुरू होती.मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील आदर्श रिक्षा संघटनेचे सांघिक काम संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. या संघटनेमध्ये तळेरे परिसरातील अनेक रिक्षा व्यावसायिक समाविष्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या संघटनेची जिल्ह्याला कोरोनाच्या महामारीत पुन्हा नव्याने ओळख झाली.रिक्षा संघटना आपला वर्धापन दिन भव्य-दिव्य स्वरुपात साजरा करते. विशेष म्हणजे त्यात दरवर्षी नावीन्यता व कल्पकता दिसून येते. अशा कार्यक्रमांसाठी ही संघटना कोणतीही आर्थिक मदत न घेता आपल्या सभासदांच्या आर्थिक देणगीतून कार्यक्रम करते.गणेश चतुर्थी एका दिवसावर आल्याने रिक्षा स्थानक पुन्हा गजबजले. बुधवारपासून या स्थानकात अनेक रिक्षा रांगेत उभ्या असलेल्या दिसून आल्या. विशेष म्हणजे रात्री-अपरात्री कधीही प्रवासी आल्यास त्यांना नेहमीच सहकार्य या रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकांकडून मिळत असल्याचे अनेक प्रवासी सांगतात. स्वयंपूर्ण असलेल्या या रिक्षा संघटनेला अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग