शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 19, 2022 11:02 IST

गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे.

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील देवबागच्या समुद्रात मच्छिमारी करून किनाऱ्यावर परतणाऱ्या एका मच्छिमारी नौकेला समुद्राच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने नौका उलटून बुडाली. या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णु बळीराम राऊळ (वय-५५) हे बेपत्ता झाले आहेत. या नौकेतील गौरव राऊळ आणि गंगेश राऊळ या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.याबाबतची माहिती पोलीस पाटील येरागी यांनी दिली आहे. दरम्यान, गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटा उसळत आहेत. परिणामी मच्छिमारांनी मासेमारीला जावू नये, असे आवाहन मत्स्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.मागील आठवड्यात समुद्रातील ही परिस्थिती लक्षात घेऊन देवगड समुद्र किनारी अनेक परराज्यातील नौका विसावल्या होत्या. असे असताना स्थानिक मच्छीमार समुद्रात रिस्क घेऊन जातात. त्याचा फटका त्यांना बसत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेFishermanमच्छीमार