शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : अखेर...गोव्यात कामाला जाणार्‍यांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:17 IST

गोव्यात कामासाठी जाणार्‍या मुलांना आता कॉरंटाईनची गरज नाही. महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया लागू करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअखेर...गोव्यात कामाला जाणार्‍यांचा मार्ग मोकळा, बैठकित निर्णयएका दिवसात स्वॅब अहवाल, कॉरंटाईनची गरज नाही...

बांदा/सिंधुदुर्ग : गोव्यात कामासाठी जाणार्‍या मुलांना आता कॉरंटाईनची गरज नाही. महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया लागू करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

तपासणी नाक्यावर एका दिवसात स्वॅबची तपासणी करून तात्काळ अहवाल दिला जाईल, असे आश्वासन गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आज येथे आयोजित बैठकित दिले. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून गोव्यात कामासाठी जाणार्‍या मुलांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लॉकडाऊनमुळे गोव्यात जाणाऱ्या युवक-युवती सिंधुदुर्गमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोेजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला असून काहींना तर कामालाही सध्या बोलावले जात नाही. त्यामुळे या प्रश्नात स्वत: दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घातले आणि त्यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क केला.

मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घातले जाईल तसेच गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्या युवक युवतींची नोंदणी करा व ती गोव्याला पाठवा, असे आवाहन केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा