शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:22 IST

Malvan Lockdown Sindhdurug : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुनसान झालेल्या मालवण शहरात अचानक किनारपट्टी भागात समुद्राच्या दिशेने प्रचंड आवाज झाला. या आवाजाच्या आघाताने शहरासह अनेक गावांमध्ये सौम्य हादरे जाणवले. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्फोटसदृश हादऱ्याची 'अपडेट' देत होते. मात्र हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही.

ठळक मुद्देसुनसान मालवणात जाणवले स्फोटसदृश हादरेस्फोटसदृश्य आवाजाबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा

मालवण : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुनसान झालेल्या मालवण शहरात अचानक किनारपट्टी भागात समुद्राच्या दिशेने प्रचंड आवाज झाला. या आवाजाच्या आघाताने शहरासह अनेक गावांमध्ये सौम्य हादरे जाणवले. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्फोटसदृश हादऱ्याची 'अपडेट' देत होते. मात्र हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही.गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान स्फोटासारख्या झालेल्या प्रचंड आवाजामुळे शहरासह संपूर्ण तालुका हादरून गेला. हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या आवाजामुळे शहरातील अनेक घरांना हादरे बसले.

शहरातील मेढा-राजकोट भागासह तालुक्यातील आचरा, देवबाग, देवलीसह अन्य भागात हा आवाज नागरिकांना ऐकू आला. या स्फोटसदृश्य आवाजाबाबत शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. काही जणांकडून समुद्रात स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग