शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना आपत्कालीन प्रशिक्षण, सागरी सुरक्षा दलाकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:35 IST

पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आपत्कालीन स्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांना आपत्कालीन प्रशिक्षण, सागरी सुरक्षा दलाकडून मार्गदर्शन कणकवलीत अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित

कणकवली : पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आपत्कालीन स्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.सिंधुदुर्गात गेल्या वर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपलब्ध असलेल्या बोटींचे वजन जास्त असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यास अवघड होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील सावंतवाडी, बांदा, कणकवली, आचरा, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी ८ पोलीस ठाण्यात रेस्क्यू बोट दिली आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, जंबाजी भोसले, सागरी सुरक्षा दलाचे जे. बी. साळुंखे, शकील हमीद, एस. पी. खांदार, व्ही. आय. कराळे, व्ही. बी. चव्हाण, एम. एस. गुरव आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग