शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg- वीज कर्मचाऱ्यास मारहाण: ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 31, 2024 17:53 IST

सिंधुदुर्ग : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा ...

सिंधुदुर्ग : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.दि. १३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ कृष्णा हनुमान सावंत आणि वायरमन प्रदीप मेस्त्री आणि उदय किंजळे हे ओसरगावचे आहेत. येथील विद्युत ग्राहक प्रवीण नाईक यांच्या शेतीपंपाबाबतच्या तक्रारीसंदर्भात ओसरगांव येथे गेले होते. पंपाची दुरुस्ती करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत पुरवठा खंडित करण्याची गरज होते. म्हणून कृष्णा सावंत यांनी सकाळी विद्युत पुरवठा बंद केला. संशयित निखील कुलकर्णी यांची पोहा मिल असल्याने व अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. रागातून कुलकर्णी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत कोणाला विचारून विद्युत पुरवठा बंद केला, अशी विचारणा केली. तसेच मारहाण करून दुखापत केली व कुंपणावर ढकलून दिले. याबाबत फिर्यादींनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, फिर्यादी यांचे ओसरगांव हे कार्यक्षेत्र असल्याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर न केल्याने व आरोपीने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला व दुखापत केली, याबाबत ठोस पुरावा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरणCourtन्यायालय