शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:09 IST

कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असून त्याचे अनुकरण राज्यभरात शाळांमध्ये होईल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशिक्षण आपल्या दारी प्रभावी ठरेल : राजन तेली कणकवली पंचायत समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ

कणकवली : कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असून त्याचे अनुकरण राज्यभरात शाळांमध्ये होईल, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सावी लोके, पंचायत समिती उपसभापती दिव्या पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, मिलिंद मेस्त्री, सुचिता दळवी, प्रकाश पारकर, मनोज रावराणे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. शिक्षण समिती सभापती सावी लोके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्ता सावंत यांनी केले.सर्व प्राथमिक शिक्षकांची मेहनत : दिलीप तळेकरतालुक्यात विशेष उपक्रम घेण्याचा संकल्प केला. माझ्या सहकारी सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आर्थिक सहभागही घेतला. तालुक्यातील ६ हजार विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या प्रश्नपत्रिकादुसऱ्या आठवड्यात त्या जमा केल्या जाणार. यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मेहनत घेत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याची भावना सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली